बचत

funny face‘बाई असं काय विशेष घडलं आहे? मी पाहते आहे की तुमचे पती स्वर्गवासी झाल्यापासून तुम्ही फारच जोरात बचत करत आहात.’

तीच त्यांची अखेरची इच्छा होती. तलावात बुडत असताना ते जोराजोरात सांगत होते-बचाओ.. बचाओ..