बारावीचा निकाल २ जून रोजी

बारावीच्या निकालाचा मेअखेरचा मुहूर्त यंदा चुकला आहे.download

बारावीचा ऑनलाइन निकाल सोमवार, २ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असून वेबसाइटवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील व या माहितीची प्रिंटआऊटदेखील काढता येईल.

१० जूनला दुपारी ३ वाजता कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल,

अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली………………..