बिबी का मकबरा
औरंगाबादचा इतिहास सांगणारे हे आणखी एक ऐतिहासिक स्थळ आहे. मोगल साम्राज्यात औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ या वास्तूची निर्मिती केली होती. या ठिकाणी एका भव्य महालात औरंगजेबची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे.या मकबऱ्यासाठी संगमरवरी ,लाल आणि काळ्या मिनारीचे दगड यांचा वापर केलेला आहे. बीबी का मकबरा या स्थळाला दख्खनचा ताजमहाल असंही म्हटलं जातं.

कसे जाल –
औरंगाबाद शहरातून या ठिकाणी खाजगी अथवा सार्वजनिक वाहतुकीने जाता येतं.
Post Views:
450
Related Posts
-
मुरूड-जंजिरा किल्ला
No Comments | Jun 8, 2022 -
गुरुवायुर
No Comments | Jul 5, 2022 -
मुन्नार (Munnar)
No Comments | Jun 23, 2022 -
सिद्धगड
No Comments | May 30, 2022