ब्लॅक अँण्ड व्हाईट

zebra_cartoonनिकम सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?

राजू : झेब्रा.

निकम सर : असं का बरं? झेब्राच का ?

राजू : कारण तो ब्लॅक अँण्ड व्हाईट असतो ना ..!!