भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण

भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा

◆ फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?
पण आहे.
◆ दुधापासुन दही
◆ बटर पर्यंत
◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,
◆ पोहे,
◆ रवा,
◆ लोणचे,
◆ पापड,
◆ मसाले,
◆ सुकामेवा,
◆ भाजीपाला
जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये , ही महिलांची वृत्ती. इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ,
◆ कालची शिल्लक राहिलेली
■ डाळ,
■ भाजी,
■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली
■ मसालावाटण,
■ सर्वप्रकारची कडधान्ये,
■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी,
■ उरलेली शितपेये,
■ मिठाया,


एक ना धड भाराभर वस्तू!

या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.
पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत.


अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. पण १००० व्यक्तींचा अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील ५३८ जणांना कॅन्सरची लागण झाली असून, यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे आणि आश्चर्य म्हणजे या ५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार चालू होता.

■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, लागते तेवढेच आणा.

■ इडली, डोसा,
■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज करण्यापुरतं..
आठ आठ दिवसाच नाही.

■ चणा डाळीचं पीठ,
■ जोंधळा पीठ,
■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.

फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा.

दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ! ठेवू नका.