भूक न लागणे

        

bhuk

१)आल्याचा रस अर्धा चमचा आणि अर्धा  चमचा मध दोन्ही  वेळा जेवणानंतर घ्यावा .

२)एक चमचा जिरे , चिमुटभर  हिंग, पाव  चमचा  काळे  मीठ  व चिमुट  भर ओवा घेऊन  सर्वांना अर्धा  ग्लास पाण्यात  मिसळून  दिवसात  दोन वेळा  घ्यावे .