मटार उसळ
|१) मटार एक किलो
२) अर्धा नारळ
३) कोथिंबीर
४) एक इंच आल्याचा तुकडा
५) लसूण पाकळ्या पाच-सहा
६) हिरव्या मिरच्या पाच-सहा
७) तेल , फोडणीचं साहित्य
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) मटार बोटचेपा शिजवून घ्यावा . ओलं खोबरं , कोथिंबीर , आलं , लसूण मिरच्या मीठ एकत्र वाटून घ्यावं .
२) ते वाटण फोडणीत परतावं . शिजलेला मटार घालून उकळावं .