मन दूर दूर जाई
दूर सख्याच्या गावी
मन आतुर आतुर
घाली दारात रांगोळी…..!
मन वर वर जाई
वर झोकात अंबरी
मन झाले इंद्रधनू
बांधी तोरण अंबरी…..!
मन वाट … वाट पाही
वाट झाली ग . . . उदास
मन कातर . . . .कातर . . .
घेई कुशीत . . . .आभास ….!
” समिधा”
Post Views:
1,612
1 No