मराठी विनोद

jokar

एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले…
परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले….
परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले…
आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,
“जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..
एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात”