माणुसकी

robber

तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला
आणि तिजोरी वर लिहलं होत,
“तोडायची गरज नाय,
बटन दाबा, तिजोरी आपोआप उघडेन”
.
.
बटन दाबताच तिथे पोलिस आले.
.
.
.
.
.
चोर-
“आज माझा माणुसकी वरून विश्वास पुर्णपणे ऊठला”

One Comment