मुंग्या लागल्यात

ANT PICNIC 2एकदा एक केकचा तुकडा फरशीवर पडलेला असतो. तिथून तीन मुंग्या चाललेल्या असतात.

पहिली मुंगी येते, केक खाऊ लागते. नंतर दुसरी मुंगी येते, तीसुद्धा केक खाऊ लागते.

पण तिसरी मुंगी मा▪केक खात नाही. का?

ती म्हणते, ‘ नको.. त्याला मुंग्या लागल्यात.’