मॅनेजर आणि बंड्या

cartoonरेल्वेत नोकरीसाठी बंड्याची मुलाखत सुरू असते.

मॅनेजर : समजा, एकाच रूळावरून दोन रेल्वे येत असतील तर तू काय करशील?

बंड्या: मी लाल सिग्नल दाखवेन

मॅनेजर : आणि सिग्नल नसेल तर?

बंड्या : माझ्या मामाच्या मुलीला बोलवेन.

मॅनेजर : ते कशाला?

बंड्या: तिने रेल्वेची टक्कर पाहिलेली नाही ना.. म्हणून.