रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी

angerकधी कधी आपण रांगांमध्ये असतो, तेव्हा आपण आपला राग दुसर्‍यांवर काढत असतो. तो राग दुसर्‍यांवर काढल्यावर आपल्याला वाटते की आपण असे करायला नको होते. मात्र त्या वेळी आपण आपला राग दुसर्‍यांवर व्यक्त केलेला असतो. आपले मन तर शांत होते; पण आपण रागाच्या भरात ज्याला बोलतो, ज्याच्यावर राग काढतो त्यांच्या मनाचे काय? हा प्रश्न आपल्याला आपला राग शांत झाला की उद्भवतो. तोपर्यंत हातातून सर्व काही गेलेले असते. अशी परिस्थिती
निर्माण झाल्यास काय करावे??

1. स्वत:ची काळजी घ्या

2. दीर्घ श्‍वास घ्या

3. आकडे मोजावे

4.हात गरम ठेवा

जेव्हा तुम्हाला वाटेल की राग येतो अशा वेळी तुमचे हात एकमेकांवर रगडा. असे केल्याने तुमचे हात गरम होतील व रागाच्या भरात तुमच्या रक्ताचा पारा वाढला असेल त्याची गती हळूवार होते व हळूहळू राग शांत होताना दिसेल.

5. सतत हसत राहा