राजू आणि चिंगी

copy-exam-cheatराजू आणि चिंगी यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो ..

राजू चिंगीला : अरे ५वा प्रश्न दाखव की?

(खूप विचार करून.. )

चिंगी : का तुझ्या प्रश्नपत्रिकेत तो छापला नाही का..?

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *