लहानपण कुंभाराच

making potलहानपण कुंभाराच ओंल,मडक असत .

त्याला जस ओवाळल तस वळत असत .

परंतु ते कुण्या एरया-गैर्याच्या हातात नसत.

ते फक्त आई वडिल्यांच्या हातात असत.

कारण ते ओल्या मडक्या सारख असत.

म्हणून आई वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दयायचे असत.

 

नुसत घडवल म्हणून घडवायचं नसत.

त्याला आकार दयायच पण असत.

कारण ते पक्क झ्याल्यावर पुन्हा पुन्हा वळत नसत.

जस कुंभाराच मडक ओलं असल्यावरच वळत असत.

अगदी तसंच जीवन हे लहानपणी वळवायचं असत.

कारण लहानपण हे कुंभाराच ओलं मडक असत.

त्याला जस वळवल तस वळत असत.

म्हणून आई वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दयायच असत.

नाही तर पक्क झ्याल्यावर आई वडिलांना कळत असत.

कि ते कुठ कुठ बेंड झालेल असत.

 

-प्रशांत दादाजी यशोदे