लॉटरी

laughingचिमणराव : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात, काय झालं?

तात्या : अहो, आमच्या शेजारच्या जोश्यांना  एक लाख रुपयांची लॉटरी लागलीय.

चिमणराव : मग तुम्हाला का इतका आनंद झालाय?

तात्या : त्याला आता तिकीट सापडत नाहीय.