वटपौर्णिमा

वटपौर्णिमा याला वाट सावित्री देखील म्हटले जाते. हा वटपौर्णिमाचा उत्सव हा मिथिला आणि पश्चिम भारतीय राज्यांतील महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात खूप जोरात विवाहित स्रिया या हा वटपौर्णिमाचा सण हा साजरा केला जातो.

हिंदू धर्मातील जेष्ठ महिन्यात एक दिवस हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव हा एक विवाहित स्री करते. यात एक विवाहित स्री वडाच्या झाडाभोवती औपचारिक धागा बांधून आपल्या पतीवर असलेले प्रेम व्यक्त करत असते. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया कि वटपौर्णिमा का साजरा करतात? आणि त्यामागील कथा काय आहे?

वटपौर्णिमेचे महत्व काय आहे ?

वटपौर्णिमा हा उत्सव कधी साजरा करता ते तर आपल्याला माहित झाले परंतु आता आपण पाहूया कि वटपौर्णिमा हा सण साजरा करण्याचे महत्व काय आहे. वट म्हणजे वट वृक्ष, हे प्रचंड मोठ झाड असत. आणि त्याच प्रमाणे हे झाड खूप मोठे असते आणि त्याची मुले पण खूप मोठी असतात.

या झाडाला सावित्रीला देवीचे रूप मानले जाते. असे म्हटले जाते कि ब्रह्मा या झाडाच्या मुलाशी वास करतात, मध्य भागी भगवान विष्णू आणि वरच्या बाजूला भगवान शिव हे वास करत असतात. कि बसून काही मोठे ऋषी हे जप करत असतात, म्हणून असे म्हटले जाते कि या वडाच्या झाडाखाली बसून त्याची पूजा केल्यास सर्व मनोकामना हे आपल्या पूर्ण होत असतात.

वटपौर्णिमा का साजरा करतात?

खर तर या स्रिया या वटपौर्णिमा हा साजरा करत असतात. परंतु त्यामागील कारण खूप कमी जणांना माहित असते, तर आता आपण जाणून घेऊ कि वटपौर्णिमा का साजरा करतात? यामागे असे म्हटले जाते कि या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यभामा याचे जीवन यमराज मधून परत आणले होते.

यानंतर तिच्या या पराक्रमाला पाहून तिला सती सावित्री असे म्हटले जाऊ लागले. हा सण फक्त काहीच स्रिया नाही साजरा करत तर हा सण खूप महत्वाचा आहे त्या प्रत्येक विवाहित असलेल्या स्रीच्या जीवनात असते. खर तर हा वटपौर्णिमेचा उपवास हा स्री आपल्या पतीच्या सुखासाठी ठेवत असते. आणि त्याच प्रमाणे असे मानले जाते कि हा वटपौर्णिमेचा उपवास ठेवल्याने आपल्या आयुष्यात येणारे दु:ख हे दूर होत असतात. आन असे हि म्हटले जाते कि आपल्या मुलांच्या जीवात आनंद आणि आपले मुले हे आपल्या विकसित होतात.