वाट लावली…..

Best-Friends‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशिरा घरी आलेला दिनू बायकोला कारण सांगतो. खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १0 मित्रांना फोन करते. पाच जण सांगतात, हो, आलेला ना इथे! तिघे सांगतात, हा काय, आत्ताच गेला.. उरलेले दोघे म्हणतात, अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?