वेडे मन
|मन नाचायला लागल , मन जाळायला लागल
मन उड्या मारायला लागल
मन गोंधळून गेल , मन हरवून गेलं.
मन लाजल , मन हसल , वेडावल
मन नाचत असतांना, मन जळत असतांना,
मन उड्या मारत असतांना
मानाने मनाशी मनातल्या मनात
मनाला पटेल अश्या , मोकळ्या मानाने
मानाने मनाला मानासारखा प्रश्न विचारला
कोण ती , कुठली ती , कशी ती , काय ती ?
काही असो पण अगदी सुंदर आहे .
मन माझे माझ्या मनातल जगण्यासाठी
आनिओ तिच्या मनातल ऐकण्यासाठी
वेडे-वेडे झाले होते ,परंतु वेळ झाला
ती डोळ्यासमोर निघून गेली ,
पाणी डोळ्यातून आलं ,
रडू मात्र मनाला आलं .
प्रशांत दादाजी यशादे