व्यायाम करताना हे लक्षात ठेवा

1 बॉडीचे ब्लड सर्क्युलेशन वाढवायचे असेल तर जॉगिंग च्या दरम्यान आपल्या हातांच्या मोमेंट वर ध्यान दिले जाऊ शकते .


2 सुरुवातीचे दहा मिनिटे वॉकिंग करावे व यानंतर दहा मिनिटांचे जॉगिंग करावे


3 पाच मिनिटे वॉकिंग करावे या नंतर रनिंग आणि बाकी वेळात जॉगिंग करावे .


4 झोपून एक्सरसाइज करताना पाठीच्या जोरावर झोपावे पाय सरळ ठेवावेत आणि दोन्ही हातांनी मानेला पकडावे यानंतर गुडघे बेंड न करता उठावे आणि पुन्हा झोपावे