शरीराचा शत्रू आम्लपित्त

indexघाईने काम, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन आणि चिंता ही आम्लपित्त होण्याची प्रमुख कारणे आहेत. आम्लपित्तावरील फायदेशीर उपाय खालीलप्रमाणे,

१)        आम्पपित्त टाळण्यासाठी मसालेदार, उष्ण, मांसाहार अतिसेवन, अति चहापान, जास्त जेवन टाळावे.

२)      जेवणानंतर लगेच झोपू नये. शिळे अन्न खाऊ नये.  गरम पाण्याने फार वेळ स्नान करू नये.

३)       रात्रीचे जागरण करू नये.

४)      आम्लपित्त झाल्यास लक्षणानुसार पित्तशामक औषधांचा वापर करावा.

५)      संपूर्ण शरीराची मालिश, वाफ देणे, वमन, विरेचन, बस्ती आदी पंचकर्मातील उपाय आहेत.

६)       नियमित व्यायाम करावा. पायी फिरणे, पळणे, प्राणायाम,  मानसिक शांतता पाळणे.

2 Comments