शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी
| ताप नसतांनी शरीराच्या आतील उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवत असतो. याचे परिणाम शरीरावर मुख्यकरून चेहऱ्यावर दिसून येतात. त्यावरील काही उपचार खालीलप्रमाणे….
१) धणे पाण्यात टाकून ते पाणी गाळून सेवन केल्यासशरीरातील उष्णता कमी होते.
२) उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास नाकावरबर्फ फिरवावा.
३) कडुनिंबाच्या पानांना नॅचरल हिलर म्हणतात. त्याचारस चेहर्यावर लावल्यास मुरुमे लवकर बरी होतात, तसेच काळे डाग कमी होतात.
४) तेलकट त्वचा असल्यास नेहमी तेलविरहितसाधनांचा वापर करावा.
५) उन्हाळ्यात चेहरा जास्तीत जास्त वेळा थंडपाण्याने धुवावा.
2 Comments
THanks for tips
hyacha upyog hoto ka