शिक्षक आणि बाळू

Student Funnyशिक्षक : मुलांनो, चला वह्या काढा. पेन हातात घ्या आणि निबंध लिहा, विषय आहे, मी अब्जाधीश झालो तर
सगळी मुलं निबंध लिहू लागतात. बाळू एकटाच बसून राहिलेला असतो.

शिक्षक- बाळू, तुला नाही का निबंध लिहायचा? असा का बसलायस?

बाळू- सर, मी माझ्या सेक्रेटरीची वाट पाहतोय.