संता आणि रिक्षावाला

Autoसंता रिक्षावाल्याला म्हणाला, ‘सदाशिव पेठेत येतोस का?’

रिक्षावाला म्हणाला, ‘पन्नास रुपये होतील.’

संता म्हणाला, ‘दहा रुपये देतो.’

रिक्षावाला म्हणाला, ‘दहा रुपयांत कोण नेईल?’

संता म्हणाला, ‘मागे बस. मी नेतो!’