हजारो रुपये अडकलेत!

funny-smiles_भिकारी : तुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले, तुम्हीसुद्धा काहीतरी खाऊ घाला!

साहेब : हा घे .हाजमोला !!!

भिकारी : एखादा रुपया तरी द्या .

साहेब: उद्या ये.

भिकारी : च्यायला, उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे हजारो रुपये अडकलेत!