होमिओपॅथी- प्रभावी उपचार पद्धती.

homeopathyबदलत्या काळाबरोबर होमिओपॅथी एक आश्‍चर्यकारकरीत्या प्रभावी उपचार पद्धती म्हणून उदयाला येत आहे. शास्त्रशुद्ध होमिओपॅथीमधील उपचार अतिशय सुनियोजित व सर्व प्रकारच्या आजाराचा समूळ नाश करण्यात सर्मथ असल्यामुळे आज होमिओपॅथी अनेक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. कोणताही रोग पूर्णत: अगदी मुळापासून बरा करणे, या तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. सर्व प्रकारचे त्वचारोग, सांधेदुखी, संधिवात, मणक्याचे आजार, अँलर्जी, सर्दी, दमा, पित्तविकार, नाकातील हाड/मांस वाढणे, अपचन, मुळव्याध, मुतखडा, मासिक पाळीच्या तक्रारी, केस गळणे, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, बालरोग, बोलताना अडखळणे, अस्थिरपणा, वाढ खुंटणे, लैर्गिक समस्या आदींसह अनेक समस्यांवर होमिओपॅथी उपचार केले जातात. होमिओपॅथी एक प्रभावी उपचार पद्धती म्हणण्यास काही हरकत नाही .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *