प्रेम काय आहे ? Sushil | June 14, 2022 | मराठी विनोद | No Comments एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,”प्रेम काय आहे???” . . . . . हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले, . . . . “हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं. . . . हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू….”: Post Views: 2,267 Related Posts मित्रावर निबंध 1 Comment | Jun 5, 2022 वाट लावली….. No Comments | Jun 5, 2022 Chota Kavi 5 Comments | May 21, 2022 फुटबॉल No Comments | Jun 5, 2022