छत्रपती संभाजी महाराज

sambhaji
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचा खराखुरा संवर्धक आणि वारसदार,प्रकांड संस्कृत पंडित,युवराज छत्रपती संभाजी महाराज.
संभाजी महाराजांचा जन्म,१४ मे १६५७ रोजी झाला .शिवाजीराजे आणि सईबाईंचा पुत्र संभाजीराजे हे बालपणीपासूनच अतिशय पराक्रमी व बुद्दिमान होते. शिवरायांनी मोअज्जच्या छावणीत त्यांना २ वर्षे मनसबदारी दिली होती. वयाच्या नवव्या वर्षापासूनच शिवाजी महाराजांनी त्यांना राजकारणाचे धडे दिले. शंभूराजांना तलवारबाजी, घोडेस्वारी, व्यायाम, कसरतीची सवय असल्याने त्यांचे शरीर कसलेले, आखीव , रेखीव व पीळदार होते.औरंगजेबाने आग्रा दरबारात शिवरायांचा अपमान केला, शिवरायांनीही दरबार सोडुन जाऊन प्रत्युत्तर दिले. आपल्या पित्याप्रमाणे शंभूराजांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात स्वाभिमान सळसळत होता. मोठ्या धैर्याने आणि युक्तीने शिवराय व शंभूराजे आग्रा येथील बंदिवासातूनच सुट्ले.
इ.स.१६८१ मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.
१६८५ साली जगदगुरु तुकाराम महाराज यांचे चिरंजीव नारायण महाराज यांचा ‘इनामदार’ पदवीने गौरव करुन त्यांना लष्करी संऱक्षण दिले व पूर्वीपासून सुरु असलेल्या आंळदी ते पंढरपुर या दिंडी सोहळ्याचे पालखी सोहळ्यामध्ये रुपांतरण केले.

संभाजीराजे संस्कृत पंडित होते. ते कविमनाचे होते. त्यांना उत्तम इंग्रजी येतहोती. वयाच्या १४ व्या वर्षी ‘बुध्दभूषण’ह्यासारखे चार संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिले. स्वराज्य शंभूराजांनी द्विगुणीत केले,औरंगजेबाला पाच मुली होत्या. एक त्याच्याच केदेत होती. तीन विवाहीत होत्या, दुसरी अविवाहीत होती, ती शंभूराजांपेक्षा १४ वर्षे मोठी होती. मग तुझी मुलगी देत असल्यास मे मुसलमान होतो असे शंभूराजे कसे म्हणू शकतील ?अनेक अपप्रचारांना त्यांना आजही सामोरे जावे लागत आहे. संभाजी महाराज हे रगेलही नव्हते आणि रंगेलही नव्हते. शिवराज्यभिशेकाच्या वेळी त्यांनी गागाभटाला संस्कृत मध्ये हरवले होते.

शंभूराजांनी मंदिरांना व घरांना संरक्षण दिले. पाशवी , अमानवी, लज्जास्पद अपराधांना दद न देता औरंगजेबाशी संघर्ष केला.  र्हिंदूधर्मद्वेष्ठ्या स्वकीयांनी,मनुस्मृती कायद्या प्रमाणे शंभूराजांनी धिंड काढली, कवी कलश व राजांच्या जिभा व डोळे काढले, हात-पाय तोडले व शरीराचे तुकडे-तुकडे करुन वढूबुद्रुक येथे संभाजीमहाराजांचा दुर्दैवी अंत झाला.त्यांनी ३९ दिवस मृत्युशी झुंज दिली(१६७९).त्यामुळे धर्माचा ठेका हाकणाऱ्या मनुवाद्यांनी तो दिवस पाढवा म्हणुन गुढ्या उभारून आनंद उत्सव साजरा केला. वीर गोविंद महार आणि मातंग समाजातील बांधवांनी आपल्या राजाचा अंतविधी केला.

महाराज हे धर्मासाठी नाही तर धर्मामुळे मेले. अशा उपेक्षित योद्ध्याला मानाचा मुजरा…