७२ मैल : एक प्रवास

७२ मैल : एक प्रवास .72-Miles-Ek-Pravas-Marathi-Movie

जोगावाचे दिग्दर्शक राजीव पाटील आणि निर्माते ट्विंकल खन्ना आणि आश्विनी यार्डी घेयून येत आहेत ” ७२ मैल : एक प्रवास .” . अक्षय कुमार पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्माण करत आहेत .
नुकतीच ह्या चित्रपटाची पहिली अधिकृत झलक यु ट्यूब वर प्रदर्षित करण्यात आली . हा सिनेमा २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . ह्या चित्रपटाची कथा अशोक व्हटकर यांच्या कादंबरी वर आधारित आहे .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

One Comment