चला पर्यटनाला

tripउन्हाळ्याची सुट्टी कशी एन्जॉय करावी कुठे पर्यटनाला जावे ?

कुठे  दुर्गभ्रमंती करावी ?गोवा,दिव -दमन किव्हा महाबळेश्वर,सापुतारा ह्यांसारखी अनेक पर्यटन स्थळे आपल्या डोळ्यासमोर घोंगावत असतात.

मग नेमकी सुट्टी कशी ?आणि कुठे एन्जॉय करावी हा प्रश्न आपल्याला पडलेला असेल.
अशा परीस्थित जीवाला निवांत मिळेल,मनाला एकांत मिळेल अशी ठिकाण आपण शोधत असतो.
सुट्ट्या नुसत्या मजेशीर नसाव्यात तर काहीतरी थ्रील,जबरदस्त advanture असलेल्या प्रत्येकाला विशेषता तरुण पिढीला हव्या असतात.
म्हणून ice skating आणि दुर्ग भ्रमंती ह्यांसारखा विलक्षण अनुभव दुसरा नाही.
उन्हाळ्यात शरीराला शांती देणार काश्मीर किव्हा शिमला ह्यासारख दुसर ठिकाण तरी कुठलं होऊ शकत !.
तसेच  जबरदस्त advanture साठी दुर्ग भ्रमंती खूपच चांगला पर्याय होऊ शकतो.
 रायगड,प्रतापगड ह्यांसारखे उंचावर असलेले किल्ले सर करण्याची मजा काही औरच आहे.
त्यामुळे आजच आपल्या मित्रांना सांगा आणि घ्या नवा अनुभव  उन्हाळ्यात  सुट्टीचा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *