“आठवते का सखे” ………?

आठवते का सखेchandra_kavita , म्हणाली होतीस मला

चल सख्या डाव मांडू आपला ……….!

अनं चंद्र होता साक्षीला ………!

पण ,

डाव तुझा तू मांडला अनं …………

डाव माझा मी मांडला ..

आता ,

तुझा चंद्र वेगळा…!

अनं

माझा चंद्र वेगळा ….!

“SAMIDHA”

5 Comments