प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकघर आपल्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार सजवावेसे वाटत असते. अशी सजावट करताना अत्याधुनिक साधनांची माहिती मिळाली तर ती अधिक उपयुक्त ठरते. बंगला बांधत असाल अथवा नवे घर
‘राजहट्टापेक्षा बालहट्ट श्रेष्ठ आहे’ हे खुद्द बिरबलानेच सांगून ठेवले आहे. काही मुलं मुळातच हट्टी असतात. तर काही आजूबाजूच्या वातावरणामुळे हट्टी होतात. मुळातच हट्टी असणार्यांना योग्य ते वळण देण्याचे
मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या अलीकडे इंदापूरजवळ तळगावाकडे जाण्यासाठी फाटा आहे. रोह्याला अनेक डोंगररांगांनी वेढलेले आहे. ह्या डोंगरराजीत अनेक किल्ले असून “तळगड” हा त्यापैकीच एक आहे. रोहा समुद्राजवळच आहे.
सर्व जण आपापल्या शरीरासाठी वेगवेगळय़ा डॉक्टरांकडून टिप्स घेत असतात. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपली दिनचर्या ठेवतात. मात्र इतके सर्व उपाय करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करूनसुद्धा तुमच्या लिव्हरची नीट काळजी
एकत्र कुटुंब पद्धती आता जवळपास नष्ट होत चालली आहे. त्याऐवजी पती-पत्नी आणि मुले अशी चौकोनी कुटुंबे वाढीस लागली आहेत. मुख्यत्वे आजच्या युवा पिढीकडे घरातल्या वयोवृद्ध व्यक्तींची देखभाल करण्यासाठी,
महाराष्ट्रातील अत्यंत जाज्वल्य व जागृत साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री सप्तशृंगी देवी हे स्वयंभू शक्तिपीठ आहे. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन गडावर स्थिरावला, अशी ही आदिमाया दशअष्ठभुजावाली महिषासुरर्मदिनी हीच महालक्ष्मी,
अभिनंदन ! आता भारत जगातील असा पहिला देश आहे ज्याने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी रित्या मंगळाच्या कक्षेत आपला उपग्रह प्रस्थापित केला . भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी
आज सकाळी Whats App वर एक मेसेज आला त्यात होते ” चीन, जपान, कोरिया, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया व स्पेन ह्या देशांचे राष्ट्रध्वजांच्या स्टिकर्स Whats app Par India
९० चा दूरदर्शन आणि आपण , ही गोष्ट आहे त्यांच्या साठी ज्यांनी बालपण फक्त दूरदर्शन आणि मग हळू हळू वाढणाऱ्या वाहिन्यांचा प्रभाव वाढताना बघितला आहे .तर त्या काळी
दुनियादारी….नुसते तरुणांनी, महाविद्यालयीन युवकांनीच नाही तर प्रत्येकाने बघावा असा दर्जेदार मराठी चित्रपट! चित्रपटात सत्तरच्या दशकातील महाविद्यालयीन मित्रांची कथा दाखविण्यात आली आहे. प्रेम, मैत्री ही नुसती म्हणण्यापुरतीच अतूट नाती