Author: mukesh

रंगकाम करण्याआधी..

लवकरच उत्सवपर्व सुरू होत आहे. बरेच जण गौरी-गणपतीच्या आधी घराची रंगरंगोटी करून घेण्यास प्राधान्य देतात. रंगकाम, किरकोळ डागडुजी, फर्निचर खरेदी आदी कामं उरकली जातात. पावसाळामुळे भिंतींचं झालेलं नुकसान
Read More

गरजशैक्षणिक व्यवस्थापन

काळाची गरजशैक्षणिक व्यवस्थापनआज शिक्षण हासुद्धा एक उद्योग मानला गेल्याने त्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक ठरते. शिक्षणप्रक्रियेत शिक्षणाची ध्येये, धोके, नियोजन, संघटन, संचालन, नियंत्रण, मूल्यमापन आदी बाबींचा समावेश होतो.
Read More

नियोजन सहलीचे

देशाटन करावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.  सहलीचा खर्च कमी करायचा असेल तर नियोजन असायलाच हवं. आगाऊ बुकिंग केल्यास खर्चात बरीच कपात होऊ शकते. ठरावीक दिवस आधी बुकिंग केल्यास
Read More

तणाव हाताळायला शिका

टीव्हीवरची एक जाहिरात समस्त नोकरदारांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. या जाहिरातीतील व्यक्ती आठवडाभर ‘संडे कब है’ म्हणत, पाय ओढत कामाला जात असतो. बहुसंख्य नोकरदारांची अशीच गत असते असे म्हणायला
Read More

अपुरी झोप

अपुरी झोपव्याधीस कारणसध्या निशाचरांचे प्रमाण वाढते आहे. कामाच्या वाढत्या वेळा आणि बदलत्या राहणीमानाने लवकर झोपण्याची शिकवणच नजरेआड केली जात आहे. सध्या लहान मुले, तरुण आणि वयस्कही उशिरापर्यंत जागताना
Read More

निगा राखा दातांची

जेवल्यानंतर दात घासणे ही खरंच चांगली सवय आहे का? ..जेवल्यानंतर दात तर घासलेच पाहिजेत पण लगेच नाही. डेंटिस्टच्या मते जेवणानंतर लगेच दात घासल्याने दात कमकुवत होतात. जेवणादरम्यान तोंडात
Read More

टुरिस्ट गाईड

दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून कोट्यवधी भारतीय आणि परदेशांतून सुमारे ५0 लाख पर्यटक भारत सफरीवर येत असतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे अजिंठा, वेरूळ व मुंबईला भेट देतात. परदेशी
Read More

एकत्र व्यायाम

कुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी एकत्र येऊन खेळीमेळीत वेळ घालवावा, असा सल्ला दिला जातो. दिवसभर आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. पण सध्या
Read More

करिअर – कंटेंट रायटिंग

सध्या सगळय़ाच स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर वाढल्या असल्याने आता करिअर निवडण्यासाठी बरेचसे करिअर ऑप्शन युवापिढी समोर उभे असतात, पण करिअर करायचे तरी कशात असा त्यांना प्रश्न सतत पडलेला असतो
Read More

ई-लर्निंग

आताची जनरेशन टेक्नोलोजीच्या बाबतीत एवढी पुढे गेली आहे की, कोणत्याही प्रकारचे जास्त कष्ट न करता आपले काम कसे पार पडेल? यासाठी त्यांचे प्रय▪चालू असतात जसे की, कॉलेजमध्ये दिले
Read More