Author: Manoj

आईचे डोळे

खूप सुंदर कथा आहे. पालकांनी आपल्या मुलांना जरूर एकदा ही कथा वाचून दाखवावी. गुणवत्ता यादीत चमकलेल्या रामकृष्णाचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर
Read More

पुन्हा कालचा पाउस

आत्ता पावसाळा येईलमन पुन्हा ओलं होईलछत्री उघडू उघडू म्हणताचिंब चिंब होऊन जाईल कुणी तरी पावसा कडेडोळे लाउन पहातंयमळभ दाटल्या डोळ्यांचंमन मात्र गातय पाउस कधी मुसळधारपाउस कधी रिपरीपपाउस कधी
Read More

“आईवडील “

💐जगात श्रीमंत कोण ? ज्याला आई-बाप आहेत तोच!💐 🌿जगात यशस्वी कोण ?ज्याला आई-बापाचीकिंमत कळाली तोच!🌿 🍀जगात महान कोण ?ज्याने आई-बापाचीस्वप्न पुर्ण केली तोच! ☘️ 🌷मेल्यावर मेलेल्या आईबापाच्यामढ्यावर सगळेच
Read More

शरीराच्या अवयवाची काळजी घ्या

1) पोट तेव्हा घाबरते जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड घाबरतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय घाबरते जेव्हा तुम्ही ११
Read More

शिवनेरी किल्ला (Shivneri Fort)

शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे,
Read More

आमचं फार पटतं

आमचं फार पटतं,WE ARE VERY CL0SE जवळपास ही वाक्यं बऱ्यापैकी खोटारडी आहेत ! माणसाचं दुःख कमी होण्यासाठीहल्लीच्या तकलादू RELATI0NS चा काहीही उपयोग नाही.. उपयोग का नाही ?कारण मित्र
Read More

मुरूड-जंजिरा किल्ला

रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट व मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्रने
Read More

परदेश दौरा करण्यासाठी काही टिप्स

1. ज्या देशात जायचं आहे त्याबद्दल आधी रिसर्च करा – भारताबाहेर फिरायला जाणं आता मुळीच कठीण नाही. त्यामुळे आधी तुमच्या बजेट नुसार एखादं डेस्टिनेशन ठरवा. एकदा तुमचं  डेस्टिनेशन
Read More