Author: yashpal bagul

जीभ स्वच्छ ठेवा .

जिभेवरून व्यक्तीचा आरोग्याचा अंदाज बांधता येतो. जीभ अस्वच्छ असेल, जिभेवर पांढरट थर असेल तर अनारोग्याची खात्री पटते. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन अस्वास्थ्याचा धोका वाढतो. जीभ स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिक अथवा
Read More

गुणकारी मोहरी

मोहरीउष्णस्वयंपाकघरात रोजच्या वापरात असणार्‍या मोहरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो. पायात काटात रुतला असेल किंवा काच
Read More

कोथिंबीरही गुणकारी

स्वयंपाकघरात कोथिंबिरीचा उपयोग होणार नाही असा एकही दिवस सापडणार नाही. अशा कोथिंबिरीचे औषधी गुणही बरेच आहेत. कोथिंबीर शरीराचा दाह शमवणारी तसेच तृष्णाशामक आहे. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक अशी
Read More

पिंपल्स समस्या

पिंपल्सना अटकावमुरुमांची समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरते. वास्तविक पौगंडावस्थेत मुरुमे म्हणजेच पिंपल्स येणं नैसर्गिक आहे. या वयात होणार्‍या संप्रेरकांमधील बदलामुळे हा त्रास संभवतो. मात्र हा काळ उलटल्यानंतरही पिंपल्सचा त्रास
Read More

बहुउपयोगी एरंडेल

एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा मसाल्यात घालण्यासाठी वापर करतात. आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वात उपयुक्त असे
Read More

आशयलेखन – एक सुवर्ण संधी

सध्या आपल्या शहरात मोठमोठय़ा कंपन्या, संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करावी लागते. या जाहिरातीसाठी यांना चांगल्या आशयलेखकांची गरज भासते. एखाद्या गाडीची जाहिरात जर तुम्ही पहाल
Read More

मुलांना शिस्त लावताना..?

मुलांना शिस्त लावताना ओरडणे, रागावणे आणि मारझोड या गोष्टी क्रमानं येतात. पालकांकडे संयम कमी असल्यास शिस्तीची सुरुवातच मारझोडीनं होते. त्याच्या जोडीला दुषणे देणे आणि शिव्यांचा भडीमार असल्यास परिस्थिती
Read More

मध किती गुणकारक ..?

मधाचा वापर आपल्या घरगुती वापरात होत असतो.आपणास कदाचित माहित नसेल मधाला आयुर्वेदामध्ये विविध आजारांवर रामबाण औषधी मानले गेले आहे. यामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज इत्यादी शर्करांचे मिश्रण आहे. मधामध्ये
Read More

सफरचंदाचे फायदे…

 इंग्रजीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘An Apple keeps doctor away’ अर्थात ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला दूर ठेवता येते’ आणि हे खरेही आहे. हे कित्येकांना ठावूक असले तरीही
Read More

टिटवाळा

         टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यातील गणपतीचे जागृत देवस्थान. इथल्या गणपतीला ‘महागणपती’ असे नाव असून मंदिर काळूनदीच्या काठावर वसलेले आहे. मराठा आणि पोर्तुगीज फौजांत वसईत झालेल्या तुंबळ युद्धात चिमाजीअप्पांच्या
Read More