Author: yashpal bagul

सचिन आणि राहुलच्या टी-२० क्रिकेट कारगीर्दीची सांगता….

चॅंपियन्स लीग टी-20 स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३३ धावांनी विजय मिळवून मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारली. हा सामना केवळ एवढ्याकरताच संस्मरणीय ठरणार नसून भारताचे
Read More

अरुंधती भट्टाचार्य यांची भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती….

अरुंधती भट्टाचार्य यांची भारतीय स्टेट बँकेच्या नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. ३० सप्टेंबर रोजी बँकेचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अरुंधती भट्टाचार्य
Read More

‘ग्रॅण्डमस्ती’ मुळे आणखी खालावेल चित्रपटांचा दर्जा….

     देशात रोजच समोर येणारी स्त्रियांवरील अत्याचाराची प्रकरणे पाहून ‘ग्रॅण्डमस्ती’ सारख्या भडक अश्लील दृश्य आणि संवाद असणाऱ्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यताच कशी दिली? असा सवाल सध्या विचारला जाऊ
Read More

आता ग्रामपंचायतच बनेल ‘बँक’….

आता ज्या गावात बँक नाही त्या गावातील गावकऱ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी अथवा बँक संबंधित इतर कामांसाठी तालुक्याच्या गावी जाण्याची आवश्यकता नाही. कारण बँक नसलेल्या महाराष्ट्रातील अठरा हजार गावातील
Read More

अल्पवयीन आरोपीलाही फाशीच योग्य शिक्षा….

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ‘हे चांगलेच झाले’ असे वाटले असले तरीही पाचव्या अल्पवयीन आरोपीला केवळ तीन वर्षे कारावासाची शिक्षा ऐकून संतापही झाला.
Read More

लालूंना पाच वर्ष शिक्षा, राजकीय करगिर्द संपुष्टात….

रांची इथल्या विशेष सी.बी.आय. न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि अठरा वर्षांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या एका बहुचर्चित खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा संपली. बिहारचे मुख्यमंत्री
Read More

लाल बहादूर शास्त्री

     थोर स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची आज जयंती! लाल बहाद्दूर यांचा जन्म २ ऑक्टोंबर १९०४ राजी झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड
Read More

गृहमंत्र्यांच्या पत्रातील ‘त्या’ ओळीबद्दल…..

       देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी लिहिलेल्या पत्रातील ‘ती’ ओळ वाचली आणि धक्काच बसला! ‘निरपराध मुस्लीम युवकांना चुकीच्या पद्धतीने अटक होता कामा नये……!’ आपण खरोखर
Read More

मतदारांना नकाराधिकाराचा निर्णय लोकशाहीवर दूरगामी परिणाम करणारा…..

मतदारांना वारंवार आवाहन करून आणि मतदानाबद्दल जनजागृती करूनही मतदानात वाढ होत नव्हती. त्यावेळी मतदारांना ‘नकाराधिकार’ दिला पाहिजे असा विचार पुढे आला. नकाराधिकार म्हणजे प्राप्त उमेदवारांपैकी एकही उमेदवार लोकप्रतिनिधी
Read More

राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे अकाली निधन….

दिग्दर्शक राजीव पाटील यांच्या अकाली मृत्यूची बातमी वाचली आणि धक्काच बसला! एक हरहुन्नरी दिग्दर्शकाला आपण फारच लवकर गमावले अशी भावना उत्पन्न झाली! खरोखर राजीव पाटील एक हरहुन्नरी दिग्दर्शक
Read More