Author: yashpal bagul

जनतेच्या मनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी…..!

पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्यात. घोडा-मैदान अजून दूर असूनही संभाव्य पंतप्रधान कोण असेल यावर खमंग चर्चा रोजच ऐकायला मिळते. चर्चेत अनेक नावे असली तरीही
Read More

शिवरायांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष म्हणजे सी.बी.एस.ई.चे अज्ञानच….!

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील जनतेकरीता केवळ इतिहासातील एक महानायक नसून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे!  सुलतानी संकटाच्या पाशवी अत्याचारांना मनगटाच्या जोरावर, तलवारीच्या भाषेत सडेतोड उत्तर देऊन महाराजांनी महाराष्ट्रात ‘हिंदवी
Read More

स्वदेशीचा अंगीकार करा आणि रुपयाचे अवमूल्यन थांबवा.

सध्या रुपयाचे झपाट्याने अवमूल्यन होत आहे. एका डॉलरसाठी तब्बल ६८ रुपये मोजावे लागण्याची नामुष्की सद्या देशावर येऊन ठेपली आहे. भारतीय रुपया सध्या आशियातील सर्वात कमजोर चलन ठरला आहे.
Read More

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आणि आजची परिस्थिती

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी! प्रत्येक संकटातील तारणहार म्हणून द्वापारयुगातील भगवान श्रीकृष्णाला मान्यता आहे! महाभारतातील कथांमधून त्याचा बोधही होतो. ह्याच महाभारतातील एका प्रसंगात कौरवांनी पांडवांना द्यूतक्रीडेत पराजित केल्यावर पांडवांची पत्नी
Read More

विजयाने उन्मंत झालेल्या ब्रिटीश खेळाडूंकडून विकृतपणाचे प्रदर्शन…..

             खेळांत जय-पराजय चालूच असतात. जसे पराजयाने खचून जाऊ नये असे म्हणतात, तसे विजयाने उन्मंतही होऊ नये. तुम्ही मिळविलेला विजय हा तुम्ही केलेल्या चांगल्या
Read More

|| अतिथी देवो भव ||

लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर भारत देशाच्या प्राकृतिक सौंदर्याचा पुरस्कार करणारे एक वाक्य लिहिलेले आहे, ‘धरती पार अगर काही स्वर्ग है, तो बस यही है! यही है! यही है!” आणि
Read More

MPSC परीक्षेच्या तारखेचा नवीन घोळ….

    एम.पी.एस.सी. परीक्षांचा घोळ संपता संपत नाहीये! आधीच सर्व्हर क्रॅश झाल्याने डेटा करप्ट झाल्यामुळे अनेक परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला होता, त्यात आता परीक्षेच्या तारखेचा नवीन घोळ निर्माण
Read More

राष्ट्रध्वजाचा मान राखू या…….

प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्यदिन, अगदी लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत तो दिवस साजरा करण्याचा उत्साह ठासून भरलेला असतो! सकाळी करकरीत पांढरे कपडे परिधान करून सर्वजण ध्वजवंदनासाठी घराबाहेर पडतात. जातांना
Read More

दहशतवादाच्या सावटाखालील राष्ट्रीय सण…..

भारताचा स्वातंत्र्यदिन अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्व यंत्रणा आगामी स्वातंत्र्यदिन ‘सालाबादप्रमाणे’ साजरा करण्याच्या दृष्टीने कामाला लागली असतांनाच ‘सालाबादाप्रमाणे’च राजधानी दिल्लीत अतिरेकी हल्ल्याच्या शक्यतेने ‘रेड अलर्ट’ही घोषित
Read More

अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिराती

काही वाहिन्यांवरील भविष्यकथन करणारे कार्यक्रम अथवा वेगवेगळे मंतरलेले ‘पेंडंट’च्या जाहिराती बघितल्या की वाटत  ‘आपण खरोखर एकविसाव्या शतकातच वावरतोय ना?’ याविषयी शंका येते. कुठलाही नवीन बदल त्वरीत स्वीकारणारी भारतीय
Read More