दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले ‘ब्राम्होस’ ह्या स्वनातीत क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वनातीत म्हणजे ध्वनीहूनही जास्त वेग असलेले. गोव्याच्या
पोलीस भरतीत यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत प्रयत्न घेणाऱ्या मराठी तरुणांना धक्का देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. झी चोवीस तास ने दिलेल्या बातमीनुसार पोलीस भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी ‘वय व
महागड्या औषधांमुळे उपचार घेणे कठीण झालेल्या रुग्णांना दिलासा देणारी बातमी येतेय. दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी नवीन धोरण अवलंबले जात आहे. त्याचाच परिपाक
संपूर्ण मराठीजनांना अभिमान वाटावा अशी घटना आज घडली. गणेश मोरे, आनंद माळी आणि भूषण हर्षे ह्या मराठमोळ्या तरुणांनी जगातील सर्वोच्च शिखर ‘माउंट एवरेस्ट’ सर केले. ह्या तिघा गिर्यारोहकांनी
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नागपूरच्या धनश्री रामटेके खून खटल्यातील दोघा आरोपींना न्यायालयाने आज शिक्षा ठोठावली. झी चोवीस तास ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या १४/८/२०१२ रोजी धनश्रीची तिच्याच प्रियकर धर्मवीर
जंटलमन लोकांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्रिकेटच्या बाबतीत आजचा दिवस काळाकुट्टच मानावा लागेल. कारण, आयपीएलच्या ६व्या पर्वातील तब्बल तीन सामन्यात स्पॉट फीक्सिंग झाल्याचे समोर येत आहे. राजस्थान रॉयल्स
सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्याला आपल्या मित्रांशी कायम संपर्कात राहण्यासाठी, नवीन मित्र जोडण्यासाठी तसेच आपले विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. मात्र ह्याच वेबसाईटमुळे आता पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण
दैनिक महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, सिनेअभिनेता संजय दत्त आज दुपारी अडीच वाजता टाडा न्यायालयास शरण आला. सविस्तर बातमी येथे वाचा. १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध
आयपीएल च्या ५व्या पर्वातील विजेते कोलकाता नाईट रायडर्सचे आयपीएल-६ मधील आव्हान संपुष्टात आले असून आज पुणे वारीयार्स इंडियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना ७ धावांनी पराभव पत्करावा लागला. आजच्या सामन्यातील
इंडिया टुडे नेटवर्क ने प्रसिद्ध केलेल्या बातमी नुसार , मुंबईत एका सराफ व्यापार्याच्या १३ वर्ष वय असणार्या मुलाला चक्क त्याच्या चुलत भावाने पैश्यांसाठी अपहरण करून नंतर पकडल्या जाण्याच्या भीती पोटी त्या