Author: yashpal bagul

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ. इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील मूर्ती स्वयंभू असल्याची मान्यता आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि त्यातील गणपतीचे विलोभनीय मंदिर असे एकूणच
Read More

गुणकारी हिरवे वाटाणे….

हिवाळ्यात बाजारात हिरव्या वाटण्याच्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. खाण्याच्या विविध पदार्थात रंगत आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाटण्यांमध्ये अनेक पोषकद्रव्ये आढळतात. तसेच आरोग्यदृष्ट्या वेगवेगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासही हिरव्या वाटण्याचा आहारात
Read More

बंद होणार टाईपरायटरची टक-टक…..

    ‘परिस्थिती माणसाला बदलण्यास भाग पाडते’ असे म्हटले जाते ते खरेच आहे. याचा प्रत्यय प्रत्येकालाच नेहमी येत असतो. म्हणूनच परिस्थितीनुरूप शासकीय कार्यालये, शासकीय नियम आणि कार्यपद्धतीही बदलतात. पूर्वी
Read More

जागतिक एड्स दिन….

     उद्या १ डिसेंबर. हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो! ‘एड्स’ हा शब्द उच्चारायला आणि लिहायला अतिशय सोपा, मात्र हा रोग सोपा नाही. कुणाला ह्या
Read More

रतनगड

‘रतनगड’, रतनवाडी, ता. अकोले जि. अहमदनगर येथील हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. ४३०० फुट उंच असलेला हा गड समुद्रसपाटीपासून ३५२३
Read More

तालिबानला आता ‘सचिनद्वेष’

जागतिक क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करलेल्या भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्यावर क्रिकेट खेळणाऱ्या अथवा लोकप्रिय असणाऱ्या सगळ्याच देशांच्या माध्यमांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच दक्षिण आशियामध्ये क्रिकेट हा
Read More

व्यसनमुक्तीसाठी राजस्थान सरकारचा स्तुत्य निर्णय……

राजस्थान सरकारच्या एका निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते. हा निर्णय तिथल्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन भरतीसंबंधी घेतला आहे. या निर्णयानुसार धुम्रपान किंवा गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तींना शासकीय नोकरी
Read More

स्माराकावरून वाद निर्माण होणे गैर

मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक होणार हे आता निश्चित झाले आहे. बाबासाहेबांचे कार्य दलित वर्ग आणि एकूणच भारतीय समाजाकरिता नक्कीच प्रेरणास्त्रोत
Read More

तरुण तेजपालांचे कृत्य समाजाठी मारक….

‘तहलका डॉट.कॉम’ चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल सध्या भलतेच गाजतायेत! स्टिंग ऑपरेशन द्वारे वाजपेयी सरकारमधील संरक्षण खात्यातील दलाली चव्हाट्यावर आणणारे तेजपाल सहकारी पत्रकार महिलेवर केलेल्या अत्याचाराने चांगलेच अडचणीत
Read More

जिथे शिक्षकच अनुत्तीर्ण, तेथे विद्यार्थ्यांचे काय होणार?

बिहार राज्यातील तब्बल दहा हजार शिक्षकांना साधे पाचवीचेही गणित येत नाही! गेल्या महिन्यात तिथल्या कंत्राटी शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालानुसार हि गंभीर बाब समोर आली आहे. ह्या परीक्षेत
Read More