हात व पायांची काळजी

१)      हात व पाय हे आपल्या शरीराचे नेहमीच उघडे राहणारे अवयव आहेत .  शरीराच्या अत्यंत उपयोगी अवयवांची काळजीही तशीच घेतली पाहिजे .manicure and pedicure

२)     घरच्या घरी Manicure व Padicure करण्यासाठी एका टबमध्ये किंवा बादलीत कोमट पाणी घ्यावे .  त्यात सौम्य शाम्पू एक चमचाभर टाकावा .

३)     खोबऱ्याच्या तेलाचे पाच ते सहा थेंब टाकावे .  लिंबू कापून , प्युमिक स्टोन व रुमाल शिजरीच ठेवावा .

४)     हात व पाय क्रमाने पाण्यात पाच मिनिटे ठेवावे .  लिंबाच्या सालीने हात व पायाला घासावे .  पायांसाठी प्युमिक स्टोनचा वापरही करावा .

हात व पाय स्वच्छ झाल्यावर रुमालाने टिपून त्यांना मॉइश्चरायझर लावावे

One Comment