मऊ मुलायम हातासाठी

beauty tips for hands in marathi

१)      हात मऊ व मुलायम राहण्यासाठी झोपण्यापूर्वी हाताला बेबी ऑइल लावावे .

२)     लिंबाचा रस व ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा .

३)     थंड पाण्याने हात ओलसर करावे .  कणकेचा कोंडा दुधात मिसळून हाताला लावावा .  नंतर चोळून हात धुवावे .  मुलायम होतात .