मुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी .

 

  • सकाळी चेहरा स्वच्छ धुऊन पातळ क्लेंझर लावावे .  नंतर परत नळाच्या पाण्याने धुऊन मऊ रुमालाने टिपावे .  कापूस Astrinjunt मध्ये भिजवून चेहऱ्याला लावावे .  face-mask-for-oily-skinतेलकटपणा कमी होऊन त्वचा मुलायम होईल .  मुरुमावर औषधी क्रीम लावावे .  लवंग व मिरी तेलाचे थेंब असलेले कॅलमाईन मुरुमावर लावावे .
  • दुपारी परत चेहरा सध्या पाण्याने धुऊन Astrinjunt लावून मग क्रीम लावावे .
  • रात्री सकाळी केल्याप्रमाणे चेहरा स्वच्छ धुऊन क्लेंझर , Astrinjunt लावावे .  मग क्लीअरसिलसारखे औषध लावावे .  मॉइश्चरायझरही लावता येईल .  मुरुमे असल्यास ती कमी करण्यासाठी पुढील कृती करावी .

१)      मुरुमांना खूप हाताळू नये .

२)     ऑईल बेस क्रीम लावू नये .

३)     खूप तळण वगैरे तळू नये , कारण उडणारे तेल व धूर त्वचेसाठी योग्य नाही .

४)     ताणरहित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा .

3 Comments