डोळ्यासाठी आहारात खालील गोष्टी घ्या

 

डोळ्यांसाठी आहारात फळांचा समावेश होणे आवश्यक आहेsalad

जसे त्यामध्ये अ जीवनसत्वाने युक्त असलेले संत्री , टरबूज , पपया , आंबा इ. फळांचा समावेश करावा .  दुधाचे पदार्थ म्हणजेच दुध , पनीर , दही , ताक व तसेच अंड्यातील पिवळा बलक , पालेभाज्या , भोपळा , गाजर , टोमाटो , कॉडलिव्हर ऑइल , चीज , लिंबूवर्गातील फळं , केळी , सूर्यफुल बी इत्यादी गोष्टींचा समावेश आहारात करावा .

 

 

 

 

5 Comments