डोकेदुखी

headडोकेदुखीची अनेक करणे असू शकतात बद्ध कोष्ठ, पोटात ग्यास होणे , उच्च रक्तदाब असणे , नजर कमजोर होणे, जागरण,अति परिश्रम,अशक्तता इत्यादी . साधारण  डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले पाहिजे .

१) एका बत्ताश्यावर ४ थेंब अमृतधारा टाकून  खावे २ थेंब रुमालावर अमृतधारा शिंपडून हुंगत राहावे .  

2)लिंबाच्या पानांचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी  ३चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने

होणारी डोकेदुखी थांबते

४)दोन चमचे आवळ्याच्या चूर्णात एक चमचा शुद्ध तूप मिसळून खावे वरून एक पेला कोमट दुध घ्यावे

One Comment