Category: विचारधन

स्वराज्य आणि आजची लोकशाही

जुल्मांचा नांगर जेव्हा सामान्य रयतेच्या उरावरण फिरवला जात होता,यवनांच्या कत्तलखाण्यात हिंदुत्वाचा रक्तबीज भरला जात होता.तेव्हा हजारो सूर्यांची उष्मा घेऊन जन्माला आले छ.शिवराय..ज्यांनी आपल्या मनगटाच्या ताकदीवर मत्सुद्दी मुघलांची पाळ-मूळ
Read More

भाऊ रायला ओवाळीते ताईची माया

भारतीय संस्कृतीमध्ये सणांना अनन्य साधारण महत्व आहे.प्रत्येक सणाला आपली एक वेगळी अशी ओळख आहे. मानवीय सभ्यतेला संस्कृतीचा विसर पडू नये आणि माणूस माणसाशी जोडला जावा ह्यासाठी सणाची निर्मिती
Read More

वादग्रस्त PK चं poshter

मिस्टर पर्फेक्शनीस्ट म्हणुन ओळखला जाणारा अभिनेता अमीर खान ह्याचे सिनेमे नेहमी उत्कंठा वाढविणारे आणि सस्पेन्स असतात.त्यामुळे त्याच्या येणारा प्रत्येक सिनेमाची दर्शक अतिशय आतुरतेने वाट बघत असतात कारण आमिरचे
Read More

लई भारी नंतर आता poshter Boys ची बारी

लई भारी नंतर आता poshter Boys ची बारी मराठी चित्रपट सृष्टीत येणारी आधुनिकता आणि होणारा बदल खूप वेगळा आणि सुखावणारा आहे.दर्जेदार कथा असलेले मराठी चित्रपट आणि त्या मध्ये
Read More

राष्ट्रकुल खेळाडूंची चांदी.

खेळ कुठलाही असो त्या मध्ये विश्व पटलावर देशाचं आणि राज्यच नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी प्रशासनातर्फे बक्षिसाची मोठी रक्कम दिली जाते.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राची सुवर्णपदक विजेती राही सरनोबत
Read More

बा विठोबा सुटलास बाबा तु……..

“पिंडीवरी विंचू बैसला देवपूजा नावडे त्याला” ह्या तुकोबांच्या अभंगाची खरी ओळख वारंवार वारकऱ्यांना होत होती,आपल्या देवाची आपण पूजा करू शकत नाहीत याची शल्ये त्यांना नेहमी टोचत असे.आता मात्र
Read More

Happy Friendship Day..!

आज जागतिक मित्रता दिवस आहे.आपल्या आयुष्यात चांगली मित्र मिळवीत आपण आपल संपूर्ण आयुषच सुखकर बनवीत असतो.मित्र म्हणजे आपल्या सुख दुखाचा सोबती असतो,आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला साथ देण्यासाठी तो
Read More

नवा जिल्हा पालघर…

एक कोटी लोकसंख्या आणि ९ हजार ५५८ चौ . किमीचे प्रचंड क्षेत्रफळ अशा राज्यातल्या सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला अखेर मुहूर्त सापडला आहे . जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू
Read More

जग बदल घालून घाव……

“जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव”,असं म्हणत आपलं उभं आयुष्य दलित बहुजनांच्या उद्धारासाठी वेचणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर नसून श्रमिक कष्टकर्यांच्या तळहातावर आहे असे
Read More

श्रावणात घन निळा बरसला

यंदाच्या मान्सून उशिरा आला त्यामुळे बहूतेक ठिकाणी पिकांची दुबार पेरणी झाली.पण उशिरा का असेना पाऊस बरसला.. तोही इतक्या प्रमाणात कि आता ओला दुष्काळ जाणवायला लागला आहे.मात्र मराठवाडा अजूनही
Read More