Category: मनोरंजन

राजू आणि चिंगी

राजू आणि चिंगी यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो .. राजू चिंगीला : अरे ५वा प्रश्न दाखव की? (खूप विचार करून.. ) चिंगी : का तुझ्या प्रश्नपत्रिकेत तो छापला नाही
Read More

हजारो रुपये अडकलेत!

भिकारी : तुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले, तुम्हीसुद्धा काहीतरी खाऊ घाला! साहेब : हा घे .हाजमोला !!! भिकारी : एखादा रुपया तरी द्या . साहेब: उद्या ये.
Read More

शिक्षक आणि बाळू

शिक्षक : मुलांनो, चला वह्या काढा. पेन हातात घ्या आणि निबंध लिहा, विषय आहे, मी अब्जाधीश झालो तर सगळी मुलं निबंध लिहू लागतात. बाळू एकटाच बसून राहिलेला असतो.
Read More

डॉक्टर आणि पेशंट

डॉक्टर : तुमच्या आजाराचं नक्की कारणच समजत नाहीये.कदाचित दारू पिण्याने असं होत असेल!. पेशंट : हरकत नाही, मला काही घाई नाही. मी तुमची उतरली की येतो.
Read More

मुंग्या लागल्यात

एकदा एक केकचा तुकडा फरशीवर पडलेला असतो. तिथून तीन मुंग्या चाललेल्या असतात. पहिली मुंगी येते, केक खाऊ लागते. नंतर दुसरी मुंगी येते, तीसुद्धा केक खाऊ लागते. पण तिसरी
Read More

आजीबाई आणि कंडक्टर

एक म्हातारी बाई रोज बसने देवळात जायची. ती ज्या बसने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम, काजू खायला द्यायची. एके दिवशी कंडक्टरने म्हातार्‍या बाईला विचारले की आजी मला
Read More

घास खा रहे है

एकदा एक हिंदी मुलगा मराठी मुलाच्या घरी लग्नाला येतो. लग्नानंतर जेवणाची पंगत बसते. नवरा नवरीला घास भरवत असताना हिंदी मुलगा मराठी मुलाला विचारतो,’ये दोनो क्या कर रहे है?’
Read More

वाट लावली…..

‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशिरा घरी आलेला दिनू बायकोला कारण सांगतो. खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १0 मित्रांना फोन करते. पाच जण सांगतात, हो, आलेला ना इथे! तिघे सांगतात,
Read More

फुटबॉल

एका गलेलठ्ठ माणसाला डॉक्टरांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी फुटबॉल पायाजवळ ठेवून त्याला जोरात लाथ मारायला सांगितली. दमेपर्यंत हा व्यायाम रोज घ्यायला सांगितले. तिसर्‍या दिवशी त्या रुग्णाने येऊन डॉक्टरांना आपला
Read More