तरुणाई
‘ती’ नवी नवेली डोळ्यातले स्वप्न। ….! नव्याचे नऊ दिवस झाले भग्न ….! पहिल्याच दिवाळीत फाड़ फाड़ थोबाडीत ….! चार बुकं
Read More
मनोरंजन
तू गेल्यावर…शब्द माझे तुझ्यासाठीमाझ्यासारखे असे काही झूरतातमाझ्यासारखेच तुझ्यावरते जिवापाड मरतात….!! तू गेल्यावर….मजा मी एकटागप्प बसून राहतोतू येणार्या क्षणांचीआतूरतेने वाट पाहतो….!! तू गेल्यावर….आजही आठवते मलातुझे-माजे ते सरते दिवसपौर्णिमेच्या रात्री
Read More
मनोरंजन
फडताळात एक गाठोडे आहेत्याच्या तळाशी अगदी खालीजिथे आहेत जुने कपडेकुंच्या टोपडी शेले शालीत्यातच आहे घडी करुनजपून ठेवलेली एक पैठणीनारळी पदर जरी चौकडीरंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्येहीच
Read More
मनोरंजन
कळतच नव्हत मला, माय माझी एकटीच का रडायची.. तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची… माझ्या आधीच हात धुवून, रोजच दूर अंधारात बघायची.. काय पहात होती कुणास
Read More
मनोरंजन
क्षणोक्षणी आठवण येते अन जातेया आठवणिला तरी काही कळते , कधी त्रास देते तर कधी छळतेकधी पाकळ्यां प्रमाणे गळते , तर कधी फ़ुला प्रमाणे फ़ुलतेही आठवण अशी का
Read More
मनोरंजन
बरंच काही , आपण मागायच्याही आधीपाऊस देऊन जातो.. सांडून जातो धुवांधार आसुसलेलं ,थबकलेलं बरंच काही.मोकळं मोकळं करून जातो ,पाऊस सांगत नाही. त्याच्या मनातलं यायच्या आधी,पण आपल्या मनातलंसारं काही
Read More