Category: मराठी कविता

पुन्हा कालचा पाउस

आत्ता पावसाळा येईलमन पुन्हा ओलं होईलछत्री उघडू उघडू म्हणताचिंब चिंब होऊन जाईल कुणी तरी पावसा कडेडोळे लाउन पहातंयमळभ दाटल्या डोळ्यांचंमन मात्र गातय पाउस कधी मुसळधारपाउस कधी रिपरीपपाउस कधी
Read More

“आईवडील “

💐जगात श्रीमंत कोण ? ज्याला आई-बाप आहेत तोच!💐 🌿जगात यशस्वी कोण ?ज्याला आई-बापाचीकिंमत कळाली तोच!🌿 🍀जगात महान कोण ?ज्याने आई-बापाचीस्वप्न पुर्ण केली तोच! ☘️ 🌷मेल्यावर मेलेल्या आईबापाच्यामढ्यावर सगळेच
Read More

प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम करणं सोपं नसतंसर्व करतात, म्हणूनकरायच नसतं. चित्रपटात बघीतलं, म्हणूनकरायच नसतं पुस्तकात वाचलं , म्हणूनकरायच नसतं तर कुणाकडून ऐकलं,म्हणून करायच नसत. कारण प्रेम करणं सोपं नसतं.
Read More

मध्यमवर्ग

मध्यमवर्ग पूर्वी म्हणे गरीब लोक कांदा – भाकर खावून दिवस काढायचे आता त्यातील कांदा श्रीमंतांच्या पंक्तीला जावून बसलाय आणि गरीब बिचारा नुसती भाकरी चघळत बसलाय … पूर्वी म्हणे
Read More

दहीहंडी

दहीहंडी दहीहंडी उभारली ती श्रीकृष्णांनी त्या काळीही समाजातील गोरगरीब अन श्रीमंतांच्या एकतेचीही आज बांधतो दहीहंडीच आपण उत्साह अन पैशाची माणसांच्याच मनोर्‍यागत वाढणार्‍या त्या सर्व स्वप्नाची दहीहंडी करून देते
Read More