Category: मराठी कविता

भेट

गाडी थंड हवाबाहेर झुळुक वारातुला पेंग आली की ग्लानीअलगद खांद्यावर रेललीसप्रथम बोललीससॉरी हा… तिथेच पटलीसएकदम हसलीसम्हणालीस ….ते झोपेचे नाटक खोटेमग खरं काय ते बोल ना.. झकास लागलीचहलकेच पुटपुटलीसगळं
Read More

पुथ्वी

पुथ्वी माय माऊली गडे आम्ही सर्व तुझ्या कुशीत पडे   रोज डढे रोज पडे रोज रोज शिकत असू नवे धडे   पण काही मूर्ख तोडती नुसती झाडे त्यामुळे
Read More

प्रेम मोक्ष.

प्रेम नसते कधीही लफडे.प्रेम प्रेम गोजिरवा ने रुपडे. प्रेमाशिवाय कोण जगते , प्रेमा बिगर कोण मारते…. प्रेम म्हणजे जीवन सशक्त , प्रेम प्रेमांत रे मुक्त…. प्रेमाने जग बदलते
Read More

कुणीतरी असावं

कुणीतरी असावं,गालातल्या गालात हसणारं.. भरलेच आसवांनी,डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं,आपलं म्हणता येणारं.. केलं परकं जगानं,तरी आपलं करून घेणारं….
Read More

गोष्ट तिची… लग्ना आधी.. नंतरची!!!
तुमची माझीच जणू

नव्हती येत पोळी बिळीभाजी नव्हती कधीच चिरलीनखात जाते म्हणून कधीहीलसूण पाकळी नव्हती सोलली!! माहीत नव्हते घर एवढेस्वच्छ नेटके कसे दिसतेअंगणात झाडावरतीसुंदर फुल कसे उमलते!! नाही पडला प्रश्न कधीहीड्रेस
Read More

” मन वाट वाट पाही …..”!

                             मन दूर दूर जाई                             दूर सख्याच्या गावी                             मन आतुर आतुर                             घाली दारात रांगोळी…..!   
Read More

प्रेम प्रकरण

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा जमा खर्च एवढा पाहून जा तू मला दिलेलं सगळ घेवून जा मी तुला दिलेलं सगळ देवून जा   हॉटेल मध्ये कित्येकदा खाल्ले आपण पाणी
Read More