Category: मनोरंजन

माय माझी

कळतच नव्हत मला, माय माझी एकटीच का रडायची.. तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची… माझ्या आधीच हात धुवून, रोजच दूर अंधारात बघायची.. काय पहात होती कुणास
Read More

आठवण

क्षणोक्षणी आठवण येते अन जातेया आठवणिला तरी काही कळते , कधी त्रास देते तर कधी छळतेकधी पाकळ्यां प्रमाणे गळते , तर कधी फ़ुला प्रमाणे फ़ुलतेही आठवण अशी का
Read More

पाऊस देऊन जातो

बरंच काही , आपण मागायच्याही आधीपाऊस देऊन जातो.. सांडून जातो धुवांधार आसुसलेलं ,थबकलेलं बरंच काही.मोकळं मोकळं करून जातो ,पाऊस सांगत नाही. त्याच्या मनातलं यायच्या आधी,पण आपल्या मनातलंसारं काही
Read More

मी नजरेला खास

मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठी…मी नजरेला खास नेमले गस्त घालण्यासाठीतुला वाटले,ती भिरभिरते,तुला पहाण्यासाठी.. म्हणून तू,जाहलीस माझी,माझी,केवळ माझीकिती बहाणे केले होते, तुला टाळण्यासाठी घडीभराने मलूल होतो, गजरा वेणीमधलाखरेच
Read More

मराठी विनोद

एक १२ वर्षांचा मुलगा १८ वर्षांच्या मुलीला म्हणतो … मुलगा : आय लव यू मुलगी : स्टुपिड .. इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस ? मुलगा :
Read More

मराठी विनोद

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा.. aye Hi, कशी आहेस? आज या ड्रेस मधे छान दिसतेयस. ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत.. . .
Read More